एपीएमसी मध्ये आपले स्वागत आहे.

आजचे बाजारभाव

कृषि उत्पन्न बाजार समिती, पारनेर

आपला भारत देश प्रामुख्याने कृषि प्रधान देश आहे म्हणुन शेतीला अन्यन्य साधारण महत्व असून शेतीचे उत्पन्नावर देशाची प्रगती अवलंबून आहे. या देशातील जवळ जवळ 70% लोक शेती व्यवसाय करतात.त्यामुळे शेती व्यवसाय हा भारतीयांचा जिवनमार्ग व जिवणधारणा आहे.तर कृषि उत्पादन हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्यामुळेच म्हणतात शेतकरी सुखी तर देश सुखी

त्यातली त्यात आपला पारनेर तालुका हा नैसर्गिक पर्जन्य छायेच्या प्रदेशात येत असल्याने, दुष्काळ व लहरी हवामान कायम शेतकऱ्यांचे पाचवीला पुजलेले आहे.परंतु पारनेर तालुक्यातील शेतकरी हा प्रचंड कष्टकरी व येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीस तोंड देवुन पावसाच्या पाण्यावर प्रचंड कष्ट करुन आपला शेतमाल पिकवतो.त्यामध्ये कांदा हा शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्नाचे महत्वाचे साधन बनलेला आहे. कांदा पिकाचे उत्पादनाबाबत पारनेर तालुक्याचे देशात नव्हे तर जगात नाव झालेले आहे.त्यामुळे शेतकऱ्यांचे शेतमालाला चांगली बाजारपेठ मिळावी.त्यांचे शेतमालाचे आल्या बरोबर वजन व्हावे. विक्रीत व वजनात फसगत होवु नये.

सर्व माहितीसाठी....

महत्वाच्या व्यक्ती

संचालक मंडळ

मा. श्री.किसनराव सबाजी रासकर

सभापती

मा. श्री.किसन पंढरीनाथ सुपेकर

उप सभापती

मा. श्री. सुरेश किसन आढाव

सचिव

एका दृष्टीक्षेपात एपीएमसी

हमाल
33
कमिशन एजेंट
26
मापारी
30
व्यापारी
197
विभाग
5
वाहतूकदार
1000

महत्वाच्या लिंक्स