मुख्य बाजार आवार, पारनेर

बाजार समितीचे मुख्य बाजार आवार पारनेर येथे बाजार समितीचे गट नं.४१२४/१ व ४१२४/२ मध्ये ४ एकर १५ गुंठे क्षेत्र आहे.त्यामध्ये बाजार समितीने शेतमाल खरेदी विक्रीचे अनुषंगाने खालील सुविधा निर्माण केलेल्या आहेत.

  1. राष्ट्रीय कृषि विकास योजने अंतर्गत सेलहॉल.
  2. १००० मे.टन क्षेमतेचे गोदाम
  3. शेतमाल विक्री साठी लिलाव शेड
  4. २९ व्यापारी गाळे
  5. पिण्याच्या पाण्यासाठी आर.ओ वॉटर फिल्टर
  6. सुसज्य कार्यालय इमारत व सभागृह
  7. ६० टनी भुईकाटा
  8. संपुर्ण बा्जार आवाराला वायफाय सुविधा
  9. संपुर्ण बाजार आवाराला सी.सी. टिव्ही यंत्रणा
  10. सुपा-पारनेर रोड ते बाजार समिती पर्यंत मा.खा.डॉ.श्री.निलेशजी लंके साहेब यांचे माध्यमातुन सार्वजनिक बांधकाम विभागा मार्फत काँक्रेटीकरण रोडचे रु.७५ लक्ष निधीतुन काम पुर्ण झालेले असुन त्या माध्यमातुन अनेक दिवसांचा रस्त्याचा प्रश्न कायम स्वरुपी मार्गी लागलेला आहे.