कृषि उत्पन्न बाजार समिती, पारनेर जि. अहिल्यानगर कार्यक्षेत्रात बाजार समितीने नियमन केलेल्या शेतीमालाचा खरेदी-विक्रीचा धंदा (व्यापार) करणाऱ्या सर्व अनुज्ञप्ती (लायसन्स) धारकाना कळविण्यात येते की, महाराष्ट्र कृषि उत्पन्न खरेदी-विक्री (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ वे कलम ६ व नियम १९६७ चे नियम ५.६ व ७ आणि उपविधीच्या तरतुदीस पात्र राहुन बाजार समितीने सन-२०२५-२६ या वर्षाकरीता दिलेल्या सर्व अनुज्ञप्तीची (लायसन्सची) मुदतदि.३१/०३/२०२६ रोजी संफत आहे. नवीन वर्षे २०२६-२० है दि. ०१/०४/२०२६ पासुन सुरु होत आहे. तरी ज्या पेढीना, इसमांना व सहकारी संस्थांना नियमन शेतीमालाची खरेदी-विक्रीचा धंदा पुर्वक्त चालू ठेवायचा असेल त्यांनी आपल्या अनुज्ञप्तीचे (लायसन्सचे) नुतनीकरण दि. ०१/०२/२०२६ ते दि. २८/०२/२०२६ या मुदतीत करुण ध्याते. दि.०१/०३/२०२६ पासुन नुतनीकरणासाठी दररोज १०% दंड (विलंब शुल्क) आकारण्यात योईल व दंडाची मुदत हि दि. ३१/०३/२०२६ पर्यत असेल दि. ०१/०४/२०२६ पासून आपली अनुज्ञप्ती सह होईल व आपण बैकायदेशीर व्यवहार कराल. नुतनीकरण का्मकाज उपरोक्त मुदतीत बाजार समिती कार्यालयात पारनेर येथे सुट्टीचे दिवस सोडून कार्यालयीन वेळेत चातु राहील, नुतनीकरणासाठी किराणा/भुसार व्यवसाय चालू असलेचा संबंधीत ग्रामपंचायतचा दाखला, आधार कार्ड तसेच मागिल नुकनीकरणाची पावती तसेव ज्या अनुज्ञप्ती धारकांकडे बाजार समितीव्या आर्थिक रक्कमा बाकी आहेत (बाजार फी, सुपरव्हीजन फी, भुखंड भार्डे, गाळा भाडे व इतर तत्सम रकमा) बाजार समितीकडे भरल्याखेरीज अनुज्ञप्तीवे नूतनीकरण करण्यात येणार नाही, यावी नोंद ध्यावी, कळावे, मा. संचालक मंडळ बांच्या मान्यतेने
- Public Notice of License Renewal
